Homeताज्या बातम्याइंदापूरातील 'तो' मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित.

‘मी कोणाला घाबरत नाही’, गुटखा खात बड्या बड्या बाता मारणारा इंदापूरातील ‘तो’ मुजोर अधिकारी अखेर निलंबित

बारामती /इंदापूर प्रतिनिधी

माझे काही ही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो गंमत म्हणून नोकरी करतो असे बोलणारा मत्सवान अधिकारी कुलकर्णीला बडतर्फ करा इंदापूरकरांची मागणी !

बारामती : मी कोणालाही घाबरत नाही अशी मुजोरी करत कार्यालयातच गुटखा खाऊन बेताल बडबड करणाऱ्या इंदापूरातील मुख्यालय सहाय्यकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. विवेकानंद कुलकर्णी (रा. पळसदेव, ता. इंदापूर) असे या मुख्यालय सहाय्यकाचे नाव आहे. तीन वेळा अर्ज करुन देखील मूळ प्रकरणाची नक्कल न मिळाल्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्याचा राग धरुन बेताल बडबड याने केली होती. ही घटना सोमवारी (दि.20) दुपारी येथील भूमि अभिलेख खात्याच्या कार्यालयात घडली. संबंधित तक्रारदारास कुलकर्णी याने, ‘मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझा साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. काही ही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबाला पाठवले काय किंवा कोठे पाठवले

‘गंमत म्हणून नोकरी करतो’, इंदापूरातील मुजोर अधिकारी अखेर निलंबित

तरी मी घाबरणार नाहीं’ अश्या शब्दात सुनावले होते. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात खुलमखुल्ला गुटखा खात त्यांनी ही बेताल बडबड केली होती. या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा पूर्ण मलीन झाली होती. अखेर विभागाने आदेश जारी करून या अधिकलाऱ्याला निलंबित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

error: Content is protected !!