Homeताज्या बातम्यापवार माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी चाकण मध्ये प्रथम पालक मेळावा...

पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी चाकण मध्ये प्रथम पालक मेळावा शैक्षणिक वर्ष 2025/26 प्रचंड पालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न

 बा. मा. पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी चाकण मध्ये प्रथम पालक मेळावा शैक्षणिक वर्ष 2025/26 प्रचंड पालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्

चाकण प्रतिनिधी.. दि7 ऑगस्ट2025 रोजी प्रथम पालक मेळाव्यासाठी सर्व वर्गांच्या पालकांना विद्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते यामध्ये बहुतांशी पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून योजक संस्थेच्या रोडे मॅडम पालक संघाच्या पदाधिकारी सौ पल्लवीताई मुळे सौ लीनाताई मुळे सौ सारिका ताई काळडोके श्री कैलास काकरे साहेब श्री सखाराम घाटे साहेब विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक शिक्षक वृंद हे होते..संस्थेच्या अध्यक्षा मॅडम यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तर पालक संघाचे प्रतिनिधी श्री सखाराम घाटे उद्योजक आंबेठाण यांचा खेळाडू विद्यार्थ्यांना 24 स्पोर्ट ड्रेस दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला सर्व पालक संघ पदाधिकाऱ्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला…

पालक मेळाव्याचे प्रास्ताविक श्री विजय चव्हाण सर यांनी केले तर सन 2024/25 इयत्ता 10वी12 वी बोर्ड परीक्षेचे निकाल वाचन सौ निखाडे मॅडम यांनी केले बोर्ड परीक्षेत इयत्ता दहावीचा निकाल व बारावीचा निकाल चांगला लागून विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम राखली म्हणून सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाच्या शालेय विभागाची कामकाजाची माहिती व उत्तम निवेदन सौ. भामरे मॅडम यांनी केले तर इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एस परीक्षा संदर्भात माहिती व नियोजन सौ. रेपाळे मॅडम यांनी सांगितले विद्यालयातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा इन्स्पायर अवार्ड नोंदणी व पालक पालक संघाबाबत माहिती व विद्यार्थी गैरहजरी व शालेय शिस्त बाबत सहली बाबत माहिती देऊन ठराव पालक सभेसमोर श्री दादासाहेब ढाकणे यांनी मांडला पालकांनी त्यास

विद्यालयाच्या भौतिक सुविधा सोडवण्यासाठी व शालेय कामकाजाविषयी माहिती संस्था विकास निधी बाबत चा ठराव पालक संघासमोर श्री विजय चव्हाण सर यांनी मांडला त्यास पालकांनी सर्वानुमते परवानगी दिली…

संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पालकासमवेत संवाद साधला व संस्थेसमोरील अडचणी भूतकाळातील प्रसंग पालकांसमोर मांडले व ज्या हेतूने ही संस्था व विद्यालय स्व. यशवंतराव पवार साहेब यांनी व मी सुरू केले तो शैक्षणिक सामाजिक हेतू व या भागातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न हाच उद्देश फक्त डोळ्यासमोर ठेवून हे विद्यालय चालवत आहोत म्हणूनच या विद्यालयामधून अनेक नामांकित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी घडले आहेत असे सांगितले.. व पालकांनी या विद्यालयाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आव्हान आपल्या संवादामधून व्यक्त केले.. आभार श्री चोपडे सर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन सौ भामरे मॅडम यांनी केल.. श्री हर्षद सावंत यांनी पालकांची काळजी घेतली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव श्री ईशान दादा पवार यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती विद्यालयाच्या वतीने श्री दादासाहेब ढाकणे यांनी दिली..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777209348.247297e4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777191259.22060f96 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777173073.1d7f274e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777154996.1ee2abe9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777136912.f4f8a0ba Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777209348.247297e4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777191259.22060f96 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777173073.1d7f274e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777154996.1ee2abe9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777136912.f4f8a0ba Source link
error: Content is protected !!