Homeक्राईमपुणे शहर यांचे संकल्पनेतील कॉप्स २४ या विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी व...

पुणे शहर यांचे संकल्पनेतील कॉप्स २४ या विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून खुनाचा कट उधळला..

मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांचे संकल्पनेतील कॉप्स २४ या विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून खुनाचा कट उधळल

पुणे शहर प्रतिनिधी

दिनांक १५/०६/२०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांचे संकल्पनेतील कॉप्स २४ या विशेष पथकातील पोलीस अंमलदार कृष्णा आसाराम म्हस्के, पोलीस शिपाई १३५६ व सौरभ राजेंद्र साळवे पोलीस शिपाई ९६६२ हे कात्रज मार्शल म्हणुन पेट्रोलींग करीत असताना हवेली हॉटेलच्या अलीकडील जगजीत इंजिनअरींग, श्री लक्ष्मी गॅरेजच्या समोरील बाजुस मुख्य रोडलगत इसम नामे १) निखील मुकेश तुसाम, वय १९ वर्षे, रा. येराई रोड, केळेवाडी, कोथरुड, पुणे २) अनिकेत संजय मालपोटे, वय २२ वर्षे, रा घर नंबर १६, सुतारदरा, दत्तनगर, कोथरुड, पुणे ३) विधीसंघर्षीत बालक हे ३ गावठी बनावटीचे पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, २ रिकाम्या मॅग्झीन बेकायदेशीर रित्या मिळुन आल्याने तो मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २९१/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी व बालकांकडे केले तपासामध्ये ते साहील ठोंबरे, रा. कोथरुड, पुणे या इसमाचा कात्रज घाटामध्ये खुन करण्यासाठी ३ पिस्टल व ९ काडतुसे घेवुन थांबल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तरी आरोपींकडे सखोल तपास चालु आहे.

 

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो,

 

पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे,

 

मा. पंकज देशमुख साो, अपर पोलीस आयुकत, गुन्हे शाखा पुणे, मा. निखील पिंगळे साो, पोलीस उप आयुक्त

 

गुन्हे, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा.

 

सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, गुन्हे शाखा, युनिट ०२, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप

 

मानकर, व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व पोलीस

 

उपनिरीक्षक निलेश मोकाशी, कॉप्स २४ पथकाचे कृष्णा आसाराम म्हस्के, पोलीस शिपाई १३५६ व सौरभ राजेंद्र

 

साळवे पोलीस शिपाई ९६६२, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रविण पिसाळ, विठ्ठल

 

चिपाडे, अभिनय चौधरी, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश

 

गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776377726.5121e1c8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776359667.501f2e15 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776341628.4eec2f54 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776323557.4d99d15c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776377726.5121e1c8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776359667.501f2e15 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776341628.4eec2f54 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776323557.4d99d15c Source link
error: Content is protected !!