Homeताज्या बातम्याप्रभाग क्रमांक २६. अ. समता भूमी SC आरक्षण चोरणाऱ्या भारतीय जनता पार्टी...

प्रभाग क्रमांक २६. अ. समता भूमी SC आरक्षण चोरणाऱ्या भारतीय जनता पार्टी माजी. नगरसेवकाचा व भाजपचा जाहीर निषेध..

समाजाच्या अस्तित्वासाठी भविष्यासाठी समाज घडवण्यासाठी सर्वांनी मैदानात उतरा प्रभाग 26 अ. SC आरक्षण चोरणाऱ्या माजी नगरसेवकाला धडा शिकवणे महत्त्वाचे आहे- माजी- सचिव सनी भाऊ डाडर

प्रतिनिधी पुणे शहर

प्रभाग क्रमांक २६. अ. समता भूमी SC आरक्षण चोरणाऱ्या भारतीय जनता पार्टी माजी. नगरसेवकाचा व भाजपचा जाहीर निषेध.

सकल मातग समाज व लहुजी शासन ग्रुप यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक स्वारगेट या ठिकाणी आरक्षण चोरणाऱ्या माजी नगरसेवकाच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची माजी सचिव सनी भाऊ दादर यांनी समाजाला सावध करत भविष्यात ही गोष्ट परत घडू नये म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या गोष्टीचा एक विचार करावा आणि त्याला योग्य तो धडा शिकवण्यासाठी सर्वांनी मैदानात उतरावे यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ कसबे व समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सर्व बाबी समजून घेण्यासाठी पुढील मुद्दे सविस्तर वाचा आणि जागे व्हा

१] मातंग समाजातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मातंग समाजाचेSC मधील आरक्षण चोरून त्याचा लाभ घेणान्या भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हरिहर ला त्याची औकात दाखवण्यासाठी कोणीही मतदान करू नका २] अनेक वर्षापासून हा नगरसेवक आरक्षणाचा लाभ घेत आहे ते थांबवण्यासाठी प्रभागातील सर्व समाज बांधवांनी एक विचाराने एक मत समाजासाठी द्यावे ] खोटे डॉक्यमेंट बनवून वेळोवेळी त्याच्या माध्यमातून हा उमेदवार नगरसेवक बनत आहे तोही फक्त मातंग समाजाच्या बळावर हे थांबवण्यासाठी आपल्याला मैदानात उतरायचे आहे ‘४] समाजाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांनी एका विचाराने एकत्र यावे व समाजाने एकत्र यावे तेव्हा पक्षाला व त्या नगरसेवकाला पण कळल मातंग समाज काय आहे ५] प्रभागातील प्रत्येक समाज बांधवांनी फक्त मातंग समाजातील उमेदवाराला मतदान करून निवडून द्यावे तेव्हा ही पडलेली त्याची प्रथा बंद होईल अभी नही तो कभी नही ६] कोर्टाची लढाई आपण लढूच परंतु आता अस्तित्वाची लढाई आहे चला तर मग सुरुवात करूया ‘७] समाजाच्या भविष्यासाठी समाजाच्या हितासाठी व समाज घडवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे एक मत आपल्या समाजासाठी. जय लहुजी..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778456803.3c7512cd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778438710.3a861ee0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778420423.37181d23 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778402351.34beb4a5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778384269.333f78a3 Source link

error: Content is protected !!