Homeताज्या बातम्याबारामती तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि...

बारामती तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक

बारामती एम आय डी सी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक

बारामतीसह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी

बारामती दि.२३

बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अ केली आहे.

समर्थ सिद्ध मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे.

भा.न्या.संहिता कलम १९४(२) अंतर्गत दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, समर्थ मल्हारे हा इसम तलवार बाळगत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ सूत्रे हलवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील श्रायबर डायनामिक्स डेअरी चे शेजारचे परिसरात छापा टाकून मल्हारे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तलवार घरी ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एक तलवार आणि लोखंडी कोयता मिळून आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर, राहुल लांडगे यांच्या पथकाने केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!