Homeताज्या बातम्यामाझा बैल माझी शान” फोटो स्पर्धा – यशवंत कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा उत्साह!

माझा बैल माझी शान” फोटो स्पर्धा – यशवंत कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा उत्साह!

माझा बैल माझी शान” फोटो स्पर्धा – यशवंत कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा उत्साह!

पुणे जिल्हा प्रतिनिधी

पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या बैलपोळा उत्सवानिमित्त “माझा बैल माझी शान” ही आकर्षक फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा यशवंत कृषी महोत्सव व बैलपोळा या दुहेरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत आहे.

फोटो पाठविण्याची अंतिम तारीख : 02 ऑक्टोबर 2025 फोटो पाठविण्याचा WhatsApp नंबर : 9130299292 स्पर्धेचे नियम: स्पर्धकाचा स्वतःचा फोटो बैलासोबत असावा.पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले जाईल.

स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे फोटो व नावे यशवंत कृषी महोत्सव सोशल मीडिया पेजवर प्रसिद्ध केले जातील.

ज्या फोटोला जास्त लाईक व शेअर्स मिळतील त्यांना अधिक गुण दिले जातील.बैल पोळ्याची झलक:

“बैलाला नटवा, मिरवा, शिंगे सजवा, बाकदार पाठीवर झूल मखमली बसवा” या पारंपरिक सादरीकरणातून आपल्या बैलांचा सन्मान करण्याची ही संधी आहे.

“पायामध्ये अंगार आणि नजरेत तलवारीची धार घेऊन महाराष्ट्राची शान व शेतकऱ्यांची जान असणाऱ्या बळीराजाचा हा सन्मान” अशा शब्दांत या उपक्रमाची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्यांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 9850001755 / 9130299292 निमंत्रक: पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776486168.55df95b9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

error: Content is protected !!