राक्षाआई बहुउद्देशीय सेवा संस्था संचलित गोवर्धन गोशाळा राक्षसवाडी बुद्रुक यांच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा.
_________________________
कर्जत जामखेड प्रतिनिधी.देवा
खरात.
_________________________
संस्थापक अध्यक्ष.ह.भ.प. हनुमंत पावणे
मुख्य.सचिव.काशीबाई पावणे
राक्षाआई बहुउद्देशीय सेवा संस्था गोवर्धन गोशाळा राक्षसवाडी बुद्रुक यांच्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ७५वाढदिवसानिम्मित्त औचित्य साधून गोवर्धन गोशाळा राक्षसवाडी बुद्रुक यांनी गोपुजन व गोग्रास गोमातेला सेवन करून पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा केला उपस्थित कार्यकर्ते.विजय कोपनर (शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे) तालुका युवक उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे.जिल्हा उपाध्याक्ष. गणेश पवार प्रगतशील शेतकरी दादा वाल्मिक कोपनर दत्तात्रय कोपनर योगेश कांबळे दत्तात्रय वाल्मिक कोपनर गणेश चिधें हनुमंत तिनें ह.भ.प.अनिता हाके माधुरी कोपनर रेश्मा कोपनर अश्विनी कोपनर. इ.सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.























