Homeताज्या बातम्याराष्ट्रीय स्पर्धेचा पुणे विभागीय पहिला राऊंड 18 जानेवारी 2026 रोजी चाकण येथे...

राष्ट्रीय स्पर्धेचा पुणे विभागीय पहिला राऊंड 18 जानेवारी 2026 रोजी चाकण येथे संपन्न होणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेचा पुणे विभागीय पहिला राऊंड 18 जानेवारी 2026 रोजी चाकण येथे संपन्न होणार आहे.

चाकण येथे 18व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन 18 व्या राष्ट्रीय स्पर्धेत चाकणचे 87 विद्यार्थी सहभागी

चाकण प्रतिनिधी
दि. 16 जानेवारी 2026

चाकण येथे संतोष ऑल राऊंडर अकॅडमी, सारा अबॅकस अकॅडमी यांच्या अंतर्गत इंटरनॅशनल अबॅकस मॅथेमॅटिक्स असोसिएशन, भारत व नॅशनल कोर कमिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी सुंदर हस्ताक्षर, वैदिक गणित, चित्रकला, रोबोटिक्स, फोनिक्स, अबॅकस, रुबिक क्यूब या विविध विषयांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. वैदिक गणित कोर्समध्ये 4 मिनिटांमध्ये क्लिष्ट, अवघड उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडवायची असतात. चित्रकलेमध्ये एक तासाचा वेळामध्ये चित्र काढायचे असते.

फोनिक्स कोर्समध्ये मुलांचं वाचन आणि लेखन घेतले जाते. सुंदर हस्ताक्षर कोर्समध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाचे सुंदर हस्ताक्षराची स्पर्धा घेतली जाते. रोबोटिक्स कोर्स माध्यमातून विविध प्रकारचे प्रकल्प बनविण्याचे स्पर्धा घेतली जाते. एका मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवण्याची स्पर्धा घेतली जाते. 3 मिनिटांनी 5 मिनिटांमध्ये अबॅकसची 100 कठीण उदाहरणं सोडवण्याची स्पर्धा घेतली जाते. या विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन नियोजन आणि सराव चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी येथे घेतला जातो चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील सर्व गावातील, सर्व शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.

यावर्षी चाकण येथे 87 विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेचा पुणे विभागीय पहिला राऊंड 18 जानेवारी 2026 रोजी चाकण येथे संपन्न होणार आहे.ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यातून विभागानुसार घेतली जाते. पुणे विभागातील सात जिल्ह्यातील 120 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. विभागीय पहिल्या राऊंडमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा दुसरा आणि फायनल राऊंड 8 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. या विद्यार्थ्यांचा सराव अकॅडमीच्या शिक्षिका स्वाती ढबाले मॅडम, संध्या जाधव मॅडम, कविता बोडके मॅडम, रुपाली पाटील मॅडम, पल्लवी पवार मॅडम आणि प्राचार्या डॉ. अर्चना प्रवीण आघाव मॅडम यांनी घेतला आहे अशी माहिती अकॅडमीचे डायरेक्टर डॉ. प्रवीण आघाव यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

error: Content is protected !!