Homeताज्या बातम्यालोकनेते अजित दादा पवार यांच्या पार्थीवाला बीडच्या पीएसआय मल्हारी वनवे यांनी दिला...

लोकनेते अजित दादा पवार यांच्या पार्थीवाला बीडच्या पीएसआय मल्हारी वनवे यांनी दिला खांदा.

लोकनेते अजित दादा पवार यांच्या पार्थीवाला बीडच्या पीएसआय मल्हारी वनवे यांनी दिला खांदा

बारामती ( प्रतिनिधी): महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री

आजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. उल्लेखनिय बाब म्हणजे बीड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले पो.उप. निरीक्षक मल्हारी वनवे (रा. जाटवड मानूर ता. शिरुर) यांना अजित दादांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा मान मिळाला.

ध्वजधारक कोण आहेत मल्हारी वनवे

पोलीस उपनिरीक्षक म्हणून एसआरपी मध्ये कार्यरत असलेले मल्हारी वनवे हे बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या जाटवडचे सुपुत्र आहेत. ते २० वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, राजस्थान या भागातही कर्तव्य बजावले आहे. लोकनेते ना. अजित दादा पवार यांच्या शासकिय अंत्य संस्काराची जवाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली होती त्या टिममध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी लावंड हे नेतृत्व करत होते. तर पोलीस उप निरीक्षक राजेश बुधावले, पो. उप निरीक्षक सचिन खुलुले, पो. उप निरीक्षक मनोज तुसे आणि पो. उप निरीक्षक मल्हारी वनवे यांनी अंत्येष्टीला खादा दिला. तसेच सन्मानाचा तिरंगा ध्वज जय पवार यांच्याकडे सुपूर्द करुन या ध्वजाचे महत्व त्यांना सांगितले. बीड जिल्ह्याच्या सुपुत्राला हा एक प्रकारचा मान मिळाला. विशेष म्हणजे ना. अजित दादा बीडचे पालकमंत्री असल्यामुळे पोलीस उप निरीक्षक मल्हारी वनवे यांनी मिळालेल्या या कर्तव्याबद्दल दुखःद अंतःकरणाने समाधान व्यक्त केले.

म्हणून त्यांनी या लोकनेत्याची मरणोत्तर सेवा केली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लोकही अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. काल रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागले. सकाळी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. समर्थक चाकी, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बसेसमधून आले. अंत्ययात्रा एक ते दोन किलोमीटरपर्यंत पसरली. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

error: Content is protected !!