Homeताज्या बातम्यावालचंदनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वालचंदनगर पोलीसांकडून आंतरराज्य गांजा टोळी जेरबंद, १०० किलो...

वालचंदनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वालचंदनगर पोलीसांकडून आंतरराज्य गांजा टोळी जेरबंद, १०० किलो गांजा व वाहन जप्त .

वालचंदनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वालचंदनगर पोलीसांकडून आंतरराज्य गांजा टोळी जेरबंद, १०० किलो गांजा व वाहन जप्त

वालचंदनगर प्रतिनिधी

अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणारी आंतरराज्य टोळी केली जेर बंद, एकुण २९,९८,५००/- रुपये किंमतीचा १०० किलो गांजा व चार चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त

दिनांक ०७/११/२०२५ रोजी पहाटे ०५/०० वा. दरम्यान बालचंदनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, बावडा ते बारामती (बी. के. बी.एन) रोडने एक चार चाकी होंडा सिटी गाडी तिया क्रमांक एम.एच १२ डी. वाय २०१२ यामधुन काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी गांजा बाळगुन त्याची वाहतुक करत असुन वो अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी बारामती येथे घेवुन जात आहेत खात्रीशीर माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. राजकुमार जुणगे यांनी सदर मिळालेल्या गोपनीय बातमीची मा. पोलीस अधीक्षक सती. पुणे ग्रामीण व मा. अपर पोलीस अधीक्षक गो, बारामती विभाग यांना देवुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, बारामती उपविभाग यांच्याकडे सदर इसमांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त करून घेत कारवाईची संपूर्ण योजनाबद आखणी केली. त्यानांवर तातडीने बावळा ते बारामती (बी. के. बी. एन) रोडवर ठिकठिकाणी पोलीसांचा सापळा रचून मिळालेल्या गोपनीय माहिती मधील बार बाकी वाहनाची माहिती घेत असताना सदर चार चाकी गाडी ही कळंब, ता. इंदापुर येथे दिसुन आली.

त्यावेळी सदर गाडीच्या चालकास पोलीस पाठलाग करत आहेत याची चाहुल लागल्याने सदर गाडी चालकाने त्याच्या तान्यातील गाडी भरधाव वेगाने पळविल्यानंतर त्या गाडीस सिनेमा स्टाईलने कळंब गावातील डी.पी चौकामध्ये आढवून त्या गाडीमधील तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यावेळी सदर चार चाकी गाडीची पाहणी करत असताना त्या गाडीच्या विक्की मध्ये प्लॉस्टिकच्चा दोन गोण्यामधी २४.९८,५००/- रुपये किंमतीचा ९९.९४ किलो गांजा तसेच ५ लाख रुपये किंमतीचे चार चाकी वाहन असा एकुण २९.९८.५००/- किंमतीचा मुद्देमाल हा आमचे तसेच राक्षम अधिकारी अविनाश डोईफोडे नायब तहसिलदार तसेच दोन शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

 

सदर ताम्यात घेतलेल्या इसमाकडे त्यांचे नाव पत्ता विचारत असताना त्यांनी त्यांचे नावे १) फिरोज अजिज बागवान, वय ३६ वर्षे, रा. करावा बारामती, पुणे, २) प्रदीप बाळासी गायकवाड, गय २८ वर्षे, रा. मजद, ता. बारामती, जि.पुणे, ३) मंगेश ज्ञानदेय राऊत, वय २९ वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि.पुणे असे सांगून त्यांनी सदरचा अंमली पदार्थ गांजा त्यांचे इतर ०३ साथियार यांचे मदतीने हैद्राबाद येथुन घेवुन विक्रीसाठी बारामती येथे आणत असल्याची माहिती दिली. सदर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोहया गणेश काटकर यांच्या फिर्यादीनरुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नंबर ३६३/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन मिळुन आलेले तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपीना मा. प्रथमवर्ग न्यायालय सो, इंदापुर यांनी दिनांक १२/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून सदर गुन्हयाचा सखोल तपास सपोनि

 

राजकुमार बुणगे हे करत असून तपासा दरम्यान फरारी आरोपी अधम अजिज सय्यद, वय २९ वर्षे, रा. निरा बागज, ता. बारामती, जि.पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हयाचा तपास सुरू असून अंमली पदार्थ गांजागी बाहतुक करणे यामध्ये आंतर राज्य टोळीचे रैकेट उघडकीस वैष्याची शक्यता आहे.

 

सदरची कामगिरी सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक सती पुणे विभाग, मा.श्री. गणेश विरादार सो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री. डॉ. सूर्देशन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर सही, पोलीस निरीक्षक स्था..शाख यांच्या मार्गदर्शनाखाली बालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार बुमरी सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार गणेश काटकर, टिम वालचंदनगर बेदार सचिन गाने, ऑकार कांबळे यांनी केली आहे. कर गणेश बानकर, राहुल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776468089.55846a28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776450040.5493bd5d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776431947.53909270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776413847.52683f77 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776395783.517be9db Source link
error: Content is protected !!