श्री संत बाळूमामा पालखी क्र.८ ताजु येथे आगमन भक्तिमय वातावर
______________________
प्रतिनिधी:- देवा खरात
श्री.संत बाळूमामा पालखी क्र८ताजु बरकाडे वस्ती येथील 07/11/2025रोजी आगमन झाले.पालखीची रुपरेषा सकाळी09:वाजता संत बाळूमामा ची महाआरती होते त्यानंतर दिवसभर महाप्रसाद वितरित करण्यात येतो. संध्याकाळी.७ते९ किर्तन त्यानंतर महाआरती होते. महाप्रसादाचा वितरणाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात रोजच्या रोज पार पडतो अशा प्रकारे ताजु गावचे ग्रामस्थ मोठ्या व उत्सामध्ये संत बाळूमामा यांचे सेवा करतात वरील प्रमाणे पालखीची रूपरेषा चालते.























