Homeताज्या बातम्याकेम येथे भर पावसात तुफानी सभा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय थांबणार नाही

केम येथे भर पावसात तुफानी सभा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय थांबणार नाही

केम येथे भर पावसात तुफानी सभा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय थांबणार नाही –

थेऊर प्रतिनिधी

बच्चुभाऊ कडू यांच्या सभेला भर पावसामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बच्चुभाऊ कडू यांची बैलगाडीतून केम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली

केम गावाच्या एसी वरती छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे

पुतळ्याला पुष्पहार घालून सभेला सुरुवात झाली पाऊस चालू असल्यामुळे डायरेक्ट बच्चुभाऊ कडू यांच्या भाषणाला सुरुवात झाली बच्चु भाऊ सभेला संबोधित करताना म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावले आहे

यांना जातीपाती मध्ये भांडणे लावणे हे चांगले जमते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या वेळेस दिले होते

मात्र आज ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करत नाहीत भाजप सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा केला नाही तर आमचा शेतकरी भाजपाचा बॅलेट पेपर कोरा करेल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोदीजींनी फसवले निवडणुकी वेळी मते मागताना मोदीजी म्हणाले होते आपल्या कापसाचे कापड अमेरेकेला पाठवीन परंतु अमेरेकेतील कापूस भारतात यायला लागला शेतकऱ्यांची फसूणूक झाली.

शेतकऱ्यांनी मतदान करीत असताना जातपात बघू नये शेतकऱ्यांच्या कामाचा माणूस कोण आहे हे पाहिले पाहिजे. व करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नावरही बच्चू कडू साहेब बोलले रिटेवाडी उपसा सिंचन योजना 40 गावचा प्रश्न हे देखील लवकरच हातात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने एफआरपीप्रमाणे जर दर न दिल्यास साखर कारखाने वर देखील लवकरच आंदोलन करण्यात येईल उजनी धरणाच्या पायथ्याशी केम गावाजवळ वडशिवने तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट केल्यास या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती वलीताखाली येणार आहे.

केम गावाला जोडणारा व इतर करमाळा तालुक्यातील रस्त्याबद्दल खंत व्यक्त केली व राष्ट्रीयकृत बँकांनाही सक्तीची वसुली केल्यास दम देण्यात आला 28 ऑक्टोबरला नागपूर मध्ये आपण शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे

जोपर्यंत कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नागपूरला यावे असे आव्हान बच्चुभाऊ कडू यांनी आवाहन केले.केम येथे भर पावसात तुफानी सभा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय थांबणार नाही – बच्चुभाऊ कडू

करमाळा प्रतिनिधी: बच्चुभाऊ कडू यांच्या सभेला भर पावसामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बच्चुभाऊ कडू यांची बैलगाडीतून केम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली

केम गावाच्या एसी वरती छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे पुतळ्याला पुष्पहार घालून सभेला सुरुवात झाली पाऊस चालू असल्यामुळे डायरेक्ट बच्चुभाऊ कडू यांच्या भाषणाला सुरुवात झाली बच्चु भाऊ सभेला संबोधित करताना म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावले आहे यांना जातीपाती मध्ये भांडणे लावणे हे चांगले जमते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या वेळेस दिले होते

मात्र आज ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करत नाहीत भाजप सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा केला नाही तर आमचा शेतकरी भाजपाचा बॅलेट पेपर कोरा करेल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोदीजींनी फसवले निवडणुकी वेळी मते मागताना मोदीजी म्हणाले होते आपल्या कापसाचे कापड अमेरेकेला पाठवीन परंतु अमेरेकेतील कापूस भारतात यायला लागला शेतकऱ्यांची फसूणूक झाली.

शेतकऱ्यांनी मतदान करीत असताना जातपात बघू नये शेतकऱ्यांच्या कामाचा माणूस कोण आहे हे पाहिले पाहिजे. व करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नावरही बच्चू कडू साहेब बोलले रिटेवाडी उपसा सिंचन योजना 40 गावचा प्रश्न हे देखील लवकरच हातात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने एफआरपीप्रमाणे जर दर न दिल्यास साखर कारखाने वर देखील लवकरच आंदोलन करण्यात येईल उजनी धरणाच्या पायथ्याशी केम गावाजवळ वडशिवने तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट केल्यास या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती वलीताखाली येणार आहे.

केम गावाला जोडणारा व इतर करमाळा तालुक्यातील रस्त्याबद्दल खंत व्यक्त केली व राष्ट्रीयकृत बँकांनाही सक्तीची वसुली केल्यास दम देण्यात आला 28 ऑक्टोबरला नागपूर मध्ये आपण शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे

जोपर्यंत कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नागपूरला यावे असे आव्हान बच्चुभाऊ कडू यांनी आवाहन केले.

प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ,,प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे,,सोलापूर शहराध्यक्ष, अजित भाऊ कुलकर्णी , जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, , शहर कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार, बहुजन संघर्षमेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम,

या कार्यक्रमाचे आयोजक करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर विकी मोरे पप्पू ढवळे अमर साळुंखे, लक्ष्मण माने ,करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनेचे सर्व जाती धर्माचे शेतकरी बांधव, शेतमजूर दिव्यांग बांधव, महिला भगिनी प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777227455.25431517 Source link

error: Content is protected !!